नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

मायबोलीच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षात मायबोलीच्या चेहर्‍‍यात थोडा बदल केला आहे. पुढे वाचा..

देवमाणूस...

आमटे कुटुंबीयांच हे चार पिढीच कार्य, कळकळ बघून आपण निशःब्द होतो. हिमशिखरा समोर उभे राहिल्यावर किव्वा जलसागराच्या किनार्‍याशी उभे राहिल्यावर होवू तसेच. पण आत मनात कुठेतरी खोलवर एक प्रचंड खळबळ सुरू रहाते..

कपिल-५०

आपला कपिल ५० वर्षाचा झाला तरी त्याबद्दल फारसे कोठेच काही आले नाही? कदाचित आयसीएल मधल्या त्याच्या सहभागामुळे बीसीसीआय ने काही उत्साह दाखवला नाही.

बघ ना..

तो आला होता. माझ्यासमोर बसला होता. कुणी कुणी काहि बाही बोलत होते. मी मात्र हळुच डोळ्याच्या कोपर्‍या कोपर्‍यातुन त्याला बघण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबईची खाद्यसंस्कृती

ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे, अनेक प्रांतातले, विविध संस्कृतीतले लोक चरितार्थासाठी एकत्र येतात अशा ठिकाणी खाद्यप्रकारांची चंगळ असते. देशभरातल्या लोकांना आकर्षित करणारी महामुंबईही याला मुळीच अपवाद नाही.

वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व

निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.

दिवाळी अंक २००८

Hitguj Diwali Ank 2008
झाला! झाला! ज्याची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पहात होतात तो मायबोलीचा नववा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

कानोकानी.कॉम : मायबोलीचे नवीन संकेतस्थळ

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मायबोलीवर नवीन सुविधा / नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत. कानोकानी.कॉम.

मराठीतलं लोकप्रिय ते तुम्हाला हवं
कानोकानीनं तुमच्यापर्यंत ते पोहोचवावं

हितगुज दिवाळी अंक २००८ : तारांकित विभाग

डॉ. श्रीराम लागू, सुनीताबाई देशपांडे, श्री. विक्रम गोखले, श्री. मंगेश पाडगावकर, श्री. ना. धों. महानोर, डॉ. अरुणा ढेरे, श्री. द.मा. मिरासदार, श्री. सुधीर मोघे, श्री. दिलीप प्रभावळकर, श्रीमती शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, केतकी थत्ते या साहित्य-नाट्य-चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी मराठीचे संवर्धन करण्याकरता व मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकांचे लेखन नवीन पिढीपर्यंत पोहोचावे, या हेतूने अनेक साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन केले आहे.

मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, महानोर, आरती प्रभू यांच्या कविता, जी. ए. कुलकर्णी, द. मा. मिरासदार, शांताबाई शेळके, मिलिंद बोकील यांच्या कथा, दुर्गाबाई भागवत यांचे ललितलेखन या सार्‍यांचा आस्वाद आपल्याला घेता येईल 'तारांकित' विभागात.. हितगुज दिवाळी अंकात..

' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट.

भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता?