Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

डोंबिवलीजवळ परदेशी पक्षी

E-mail Print PDF
User Rating: / 0
PoorBest 

Source: Saamana

डोंबिवलीजवळ निळजे येथे हिवाळ्यात दूर देशींचे पक्षी वास्तव्याला येतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी या असे आवाहन ‘मैत्री ग्रुप’ने केले आहे.

कल्याण-शिळ रस्त्यावर निळजे गाव आहे. या गावात दोन तलाव असून हिवाळ्याच्या हंगामात परदेशातील पक्षी येथे वास्तव्याला येतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पक्षीप्रेमींनी यावे, असे आवाहन ‘मैत्री शाळा’चे रामचंद्र इनामदार यांनी केले आहे.

12 नोव्हेंबर हा डॉ. सलिम अली यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्त हे आवाहन करण्यात आले आहे. पक्षीप्रेमींनी दुर्बिणी, कॅमेरे, स्केच बुके, कागद, रंग सामान घेऊन यावे असे म्हटले आहे. संपर्क- 8097152606.

Read more

 

Add comment


Security code
Refresh

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528