Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

डोंबिवलीत रंगणार बालचित्रपट महोत्सव

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

Source: Maharashtra Times

बालदिनिमित्त कल्याण-डोंबिवलीतील लहान मुलांसाठी चित्रपटांचा खजिना सादर होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका, प्रतिमा फिल्म सोसायटी, डोंबिवली आणि चिल्ड्रेन फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी बालचित्रपट महोत्सव रंगणार असून अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. या महोत्सवाचे उद्घाटन डोंबिवलीचा बालकलकार विहंग भणगे याच्या हस्ते होणार आहे.

महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी यासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे. संपर्क : राहुल एंटरप्रायझेस, शिवाजी पुतळ्याजवळ, डोंबिवली (पूर्व) आणि पुराणिक व्हिजन सेंटर, स्टेशनसमोर, डोंबिवली (पश्चिम). अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. सुनील पुणतांबेकर ९८२०२ १०८२४.

Read more

 

Add comment


Security code
Refresh

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528